Subscribe Us

header ads

आमदार कैलाशजी गोरंट्याल साहेब यांची मंञी पदी निवड करण्यात यावी या साठी बदनापूर युवक कॉंग्रेस च्या वतीने मा.आ.नानाभाऊ पटोले साहेब यांना निवेदन

हाफीज हारुन पठाण प्रतिनिधि


 बदनापूर-: आज दि.29/07/2021 वार गुरुवार रोजी आमदार कैलाशजी गोरंट्याल साहेब यांची मंञी पदी निवड करण्यात यावी या साठी बदनापूर कॉंग्रेस व युवक कॉंग्रेस च्या वतीने मा.आ.नानाभाऊ पटोले साहेब (अध्यक्ष : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांना निवेदन देण्यात आले.या निवेदनावर नगरसेवक राजेंद्र भैय्या जयस्वाल,विधानसभा नेते सुभाष मगरे,जिल्हा उपाध्यक्ष शेख अन्वर अत्तार,नगरसेवक प्रमोद भाऊ साबळे,शहराध्यक्ष मोबिन भाई खान,नानाभाऊ पटोले विचारमंच चे जिल्हाध्यक्ष जावेद बागवान,तालुका उपाध्यक्ष शेख युनुस भैय्या,बदनापूर विधानसभा अध्यक्ष दिपक कायंदे,अल्पसंख्याक ता.अध्यक्ष अस्लम भाई, तालुका उपाध्यक्ष जयसिंग खोकड,युवक शहराध्यक्ष नईम(राजु) शेख,अ.आ.शहराध्यक्ष विकास रगडे,सो.मि.विधानसभा अध्यक्ष ज्ञानेश्वर ढाकणे,शहर उपाध्यक्ष अलिम शेख, तालुका उपाध्यक्ष मुजीब पटेल,युवा नेते समिर भाई बिल्डर,विधानसभा उपाध्यक्ष अलिम खान, तालुका उपाध्यक्ष लतिफ भाई शेख,आदी कॉंग्रेस पदाधिकारी यांच्या सह्या आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा