Subscribe Us

header ads

रयत सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा बीड मध्ये 20 मार्च चित्रपट दिग्दर्शक प्रशांत होर्शिळ व मराठी चित्रपट अभिनेत्री व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार

बीड स्पीड न्यूज 


रयत सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कार वितरण सोहळा बीड मध्ये 20 मार्च चित्रपट दिग्दर्शक प्रशांत होर्शिळ व मराठी चित्रपट अभिनेत्री व दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत होणार


बीड प्रतिनिधी_ महाराष्ट्र राज्यातील सामाजिक शैक्षणिक वविविध क्षेत्रातील मान्यवरांचा मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा दर वर्षीचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार देऊन त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम केले जातेत्याच अनुषंगाने मान कर्तृत्वाचा सन्मान नेतृत्वाचा राज्यस्तरीय विविध पुरस्कार वितरण सन्मान सोळावा 20 मार्च रविवारी दुपारी 12:00 बीड येथे  समाज सेवक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे अशी माहिती रयत सामाजिक प्रतिष्ठान सचिव आर. जी. माने यांनी दिली आहे या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवरांच्याहस्ते पुरस्कार देण्यात येणार आहे पुरस्काराचे स्वरूप सन्मानपत्र सन्मानचिन्ह मानाचा फेटा असे राहणार आहे.या राज्यस्तरीय पुरस्कारांमध्ये आदर्श सरपंच उद्योग भूषण पत्रकार रित्या युवारत्न समाजभूषण आदर्श तलाठी आदर्श ग्रामसेवक आदर्श शिक्षक प्रसारण सेवा सामाजिक शैक्षणिक कोरोना योद्धा मीडिया कृषी व्यापार कला राजकीय महसूल वैद्यकीय आध्यात्मिक ऐतिहासिक दिव्यांग अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे हा सन्मान सोहळा सोशल डिस्टंसिंग चे नियम पाळून असून सर्वांनी आपल्या कार्याचे प्रस्ताव पाठवून कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन केले व आर जी माने, अँड.संगीताताई धसे ,चित्रपट अभिनेते संतोष वारे, समाज सेवक संतोषी सोहनी, पुणे जिल्हा अध्यक्ष विठ्ठल मुर्केवार,अँड. रंजीत वाघमारे,पुणे येथील समाजसेवक मुक्तांगण चे श्री कांबळे साहेब, सजरी फाउंडेशन पुणे इसाक शेख, द्रोपदा ताई पठारे फाउंडेशन पुणे अध्यक्ष कैलासदादा पठारे , ओबीसी फाउंडेशन चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मण लटपटे , मार्गदर्शक सुनील रांजणकर , मयुर रांजणकर, साथीराम ढोले, गणेश तालखेडकर,प्रमोद रामदासी,व इतर मान्यवरांच्या हस्ते होणार आहे असे रयत सामाजिक प्रतिष्ठान च्या वतीने आंनद विर, संतोष कुराडे,विकास धोत्रे .यांनी माहिती पत्रकाद्वारे दिली आहे व प्रस्ताव पाठवण्यासाठी रयत सामाजिक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य मुख्य कार्यालय स्वराज्य नगर कमानीच्या बाजूला बीड हेल्पलाइन व्हाट्सअप नंबर 7035 358358 वर माहिती पाठवण्याचे आवाहन केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा