Subscribe Us

header ads

पत्रकार नितीन आठवले यांचा वाढदिवस सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून साजरा

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे


पत्रकार नितीन आठवले यांचा वाढदिवस सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करून साजरा




वाकनाथपुर प्रतिनिधी_कुक्कडगाव येथील श्रावस्ती बौध्दविहारात पत्रकार फोटोग्राफर आणि कवी नितीन आठवले यांच्या वाढदिवसानिमित्त आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त नितीन आठवले यांनी आभिवादन आणि खीरदानाचा कार्यक्रम आयोजित केला होता.यावेळी बौध्दऊपासक 

ऊपासिका,आणि मित्रपरिवार यांनी सावित्रीमाईंना अभिवादन केले आणि नितीन आठवले यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे प्रस्ताविक चंद्रशेखर आठवले यांनी केले,यावेळी नितीन आठवले यांनी सावित्रीमाईंच्या जीवनचरित्रांवर विचार व्यक्त केले.शेवटी ऊपस्थितांना खीरदान देऊन आठवले यांनी आभार व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा