Subscribe Us

header ads

खंडेश्‍वरी परिसरात भररस्त्यात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून!

बीड स्पीड न्यूज 


खंडेश्‍वरी परिसरात भररस्त्यात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून केला खून!




बीड| खंडेश्‍वरी परिसरात भररस्त्यात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुणपणे खून केला आहे. घटनास्थळी संबंधित ठाण्याचे पोलीस दाखल झाले आहे. खून करणारा तरुण घटनास्थळीच उभा होता.हि घटना खंडेश्‍वरी रोडच्या परिसरामध्ये आज दुपारी 3.वाजता घडली खंडेश्‍वरी परिसरात भररस्त्यात मित्रानेच मित्राच्या डोक्यात दगड घालून निर्घुण खून केल्याचे सांगण्यात येते. घटनास्थळी पोलीस दाखल झाले होते. मयत तरूणाचे नाव निष्पन्न झालेले नव्हते. खून करणारा तरुण नशा मध्ये होता. ही घटना चोरीच्या मोबाईलवरून घडल्याची सांगण्यात येत आहे. खून करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खून करणारा तरुण घटनास्थळावरच उभा होता असल्याचे सांगण्यात आले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा