Subscribe Us

header ads

अनुष्का आठवलेचा वाढदिवस जि.प.प्रा.शाळेत शालेय साहित्य आणि वृक्ष देऊन साजरा.

बीड स्पीड न्यूज 


प्रतिनिधी नवनाथ गोरे


अनुष्का आठवलेचा वाढदिवस जि.प.प्रा.शाळेत शालेय साहित्य आणि वृक्ष देऊन साजरा.



(कुक्कडगाव) बीड तालुक्यातील कुक्कडगाव येथील जिल्हा परिषद प्रा.शाळेतील इयत्ता सहावीची विद्यार्थिनी कु.अनुष्का नितीन आठवले चा वाढदिवस प्रति वर्षाप्रमाणे याही वर्षी शाळेमध्ये शालेय साहित्य आणि वृक्ष लागवड करून साजरा करण्यात आला. आठवले हे त्यांच्या दोन्ही मुलांचे वाढदिवस सामाजिक ऊपक्रम राबवून दरवर्षी साजरा करतात.त्यातच आनंदाची भर म्हणजे अनुष्का आठवले ची जवाहर नवोदय विद्यालयासाठी निवड झालेली आहे. यावेळी शाळेतील सर्व शिक्षक, अनुष्किचे वडील नितीन आठवले, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अनुष्काला वाढदिवस आणि जवाहर नवोदय विद्यालय साठी निवड झाल्याबद्दल भरभरून शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा