Subscribe Us

header ads

नागोबा गल्लीत नाग पंचमी उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा


बीड (प्रतिनिधी)13 ऑगस्ट नागोबा गल्ली पेठ बीड येते साधारणता सुमारे पाचशे वर्षांपूर्वीचे पुरातन नागोबाचे मंदिर असुन सर्व जाती धर्माचे हे श्रद्धा स्थान असुन दरवर्षी श्री क्षेत्र नागोबा देवस्थान च्या वतीने पारंपारिक पद्धतीने नागपंचमी उत्सव मोठया आनंदात व उत्सवात साजरा करण्यात येतो हजारो भाविक भक्तानां महाप्रसाद वाटपाची येथे परंपरा असुन विविध सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन देखील केले जाते
आज नागपंचमी निमित्त श्री क्षेत्र नागोबा देवस्थान च्या वतीने नागोबा मंदिरात विधिवत पुजन करण्यात आले या प्रसंगी *नगरसेवक अँड विकासजी जोगदंड,*
बाळासाहेब जोगदंड, शरद(जिजा) जोगदंड,मंगेश जोगदंड,राजु बबन जोगदंड,यांच्या प्रमुख उपस्थिती सदरचा उत्सव पार पडला यावेळी महादेव वंजारे,गोरख जोगदंड,आकाश जोगदंड,संदेश गायकवाड, किसन(तात्या)जोगदंड, सुरज वंजारे,विकास सुंदर जोगदंड, देविदास गायकवाड, आदर्श जोगदंड, आदित्य जोगदंड सह आदी उपस्थिती होते

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा