Subscribe Us

header ads

आज बीड येथे आमचे परमस्नेही मित्र माननीय श्री पोलीस निरीक्षक संतोषजी साबळे साहेब यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आमचे परम नेते वैभव जी स्वामी साहेब सह नागनाथ राव जाधव साहेब


 (बीड प्रतिनिधी) आज बीड येथे बीड ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष मनमिळावू उत्कृष्ट अभ्यासक व्यक्तिमत्व गोरगरिबांचे कैवारी आणि गुन्हेगारांचा कर्दनकाळ असणारे आमचे परम स्नेही मित्र  बीड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक माननीय श्री आदरणीय श्री संतोष जी साबळे साहेब पोलीस निरीक्षक बीड ग्रामीण यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कोटी कोटी शुभेच्छा देताना आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश चे औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा समर्थ राज योग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाचे भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभवजी स्वामी साहेब सह उपस्थित महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्ह्याचे उपाध्यक्ष तथा संपादक दैनिक लोक जगत चे माननीय श्री नागनाथ रावजी जाधव पाटील साहेब सह उपस्थित संजय देवा कुलकर्णी कुकडगांवर पत्रकार दैनिक समर्थ राज योग तथा सदस्य महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेश शाखा बीड जिल्हा सह यावेळी मान्यवर उपस्थित होते..

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा