Subscribe Us

header ads

आझाद हिंद सेनेच्या बीड जिल्हा अध्यक्षपदी बाप्पासाहेब भांगे तर वडवणी ता.अध्यक्ष पदी गोरख दराडे

 प्रतिनिधी किशोर सोनवणे
(बीड प्रतिनिधी) वडवणी शहरातील प्रामाणिक कार्येकर्ते गोरख दराडे  तसेच ऊर्जा महाराष्ट्र LIVE NEWS संपादक बाप्पासाहेब भांगे.
यांची आझाद हिंद ऊसतोडणी, वाहतुदार, मुकादम, शेतकरी, वंचीत ,शोषित बहुजन समाज , वडवणी ता अध्यक्ष पदी दराडे तर जिल्हा अध्यक्ष पदी बाप्पासाहेब भांगे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
 कोरोना महामारी चे संकट लक्षात घेता नियुक्तीपत्र जिल्हाध्यक्ष शेख जमीर यांच्या हस्ते देण्यात आले.
तर बीड जिल्ह्यामध्ये संघटनेची बांधणी करण्यासाठी संपूर्ण अधिकार जिल्हा अध्यक्ष व ता अध्यक्ष याना दिले आहेत.
वडवणी या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून ता अध्यक्ष व जिल्हा अध्यक्ष यांना नियुक्ती पत्र देण्यात आहे. या वेळी  आझाद हिंद सेनेचे जिल्हाध्यक्ष ,जमीर शेख, शेख अखतर जिल्हा युवा अध्यक्ष.
सुमित पाच पिंडे, मुखींद शेबीर, गणेश डोंगरे , बाबासाहेब भांगे, राजेश लोंढे, विकास लोंढे,आकाश तोंडे,अंकुश इतापुरे सर, थापडे सर, मल्हारी मुंडे आझाद हिंद सेनेचे जिल्हा सचिव इतर उपस्थिती होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा