Subscribe Us

header ads

सर्वसामान्य जनतेच्या पसंतीला उतरलेला एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी: ज्ञानेश्वर कवठेकर


 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/ दि.२मागील काही दिवसापूर्वी बीड शहरातील एका दैनिकातून बीड नगर परिषदेच्या बाबतीत एक बातमी काढली होती त्या बातम्या मध्ये येणाऱ्या नगरपरिषद मध्ये कुठल्या पक्षाची सत्ता येईल असा उल्लेख होता बीड शहरातील नागरिकांनी सर्व पक्ष,आघाड्या,युती यांना बाजूला करून वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एक नंबरचे स्थान दिले आहे याचाच अर्थ असा होतो की बीड शहरातील जनतेला आता बदल हवा आहे.
वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती झाल्यापासून वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारण्यांच्या  विरोधात लोकसभा विधानसभा व ग्रामपंचायतच्या निवडणुकां लढवल्या आहेत व  राजकारणातील प्रस्थापितांची असलेली मक्तेदारी मोडीत काढली आहे वंचित बहुजन आघाडी ने वंचित उपेक्षित अठरापगड जातीतील गोरगरीब माणसांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत आत्तापर्यंत या प्रस्थापितांनी वंचित उपेक्षित यांच्या मतावर सत्ता उपभोगली त्यांना सतत सत्तेपासून दूर ठेवले सर्वसामान्यांच्या मतावर या प्रस्थापितांनी मंत्रिपदे भोगली सत्तेत जाण्यासाठी सर्वसामान्यांची व वंचित उपेक्षितांची मते यांना चालतात पण हे लोक त्यांना सत्तेमध्ये चालत नाही 
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कैकाडी,वडार,भिल्ल,पारधी, बंजारा, गरीब मराठा,धनगर,मुस्लिम,कोळी अशा गरीब समाजातील घटकांना उमेदवाऱ्या  दिल्या आहेत हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे प्रस्थापितांचे समिकरण वंचित बहुजन आघाडी ने मोडीत काढले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित उपेक्षित भटके विमुक्त गोरगरीब यांना सोबत घेऊन वंचित आघाडीची निर्मिती केली आहे या घटकांना राजकीय व सामाजिक न्याय देण्याचे या महाराष्ट्रात फक्त ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करीत आहेत आतापर्यंत या महाराष्ट्रातील प्रस्थापितांनी यांचा फक्त आणि फक्त वापर केला आहे पण ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची ही भूमिका आहे की या महाराष्ट्रातील तळागाळातील माणूस हा सत्तेत गेला पाहिजे  ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभी आहे वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत केलेली आंदोलने ही सर्वसामान्यांसाठी केलेली आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्यांच्या पसंतीला पडलेली आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे आणि बीड शहरातील जनता बीड नगरपरिषद मध्ये नक्कीच वंचितसर्वसामान्य जनतेच्या पसंतीला उतरलेला एकमेव पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी: ज्ञानेश्वर कवठेकर 

मागील काही दिवसापूर्वी बीड शहरातील एका दैनिकातून बीड नगर परिषदेच्या बाबतीत एक बातमी काढली होती त्या बातम्या मध्ये येणाऱ्या नगरपरिषद मध्ये कुठल्या पक्षाची सत्ता येईल असा उल्लेख होता बीड शहरातील नागरिकांनी सर्व पक्ष,आघाड्या,युती यांना बाजूला करून वंचित बहुजन आघाडी या पक्षाला एक नंबरचे स्थान दिले आहे याचाच अर्थ असा होतो की बीड शहरातील जनतेला आता बदल हवा आहे.
वंचित बहुजन आघाडी ची निर्मिती झाल्यापासून वंचित बहुजन आघाडी ने महाराष्ट्रातील प्रस्थापित राजकारण्यांच्या  विरोधात लोकसभा विधानसभा व ग्रामपंचायतच्या निवडणुकां लढवल्या आहेत व  राजकारणातील प्रस्थापितांची असलेली मक्तेदारी मोडीत काढली आहे वंचित बहुजन आघाडी ने वंचित उपेक्षित अठरापगड जातीतील गोरगरीब माणसांना उमेदवाऱ्या दिल्या आहेत आत्तापर्यंत या प्रस्थापितांनी वंचित उपेक्षित यांच्या मतावर सत्ता उपभोगली त्यांना सतत सत्तेपासून दूर ठेवले सर्वसामान्यांच्या मतावर या प्रस्थापितांनी मंत्रिपदे भोगली सत्तेत जाण्यासाठी सर्वसामान्यांची व वंचित उपेक्षितांची मते यांना चालतात पण हे लोक त्यांना सत्तेमध्ये चालत नाही 
वंचित बहुजन आघाडीने लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कैकाडी,वडार,भिल्ल,पारधी, बंजारा, गरीब मराठा,धनगर,मुस्लिम,कोळी अशा गरीब समाजातील घटकांना उमेदवाऱ्या  दिल्या आहेत हे सर्व महाराष्ट्रातील जनतेने पाहिले आहे सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता हे प्रस्थापितांचे समिकरण वंचित बहुजन आघाडी ने मोडीत काढले आहे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांनी वंचित उपेक्षित भटके विमुक्त गोरगरीब यांना सोबत घेऊन वंचित आघाडीची निर्मिती केली आहे या घटकांना राजकीय व सामाजिक न्याय देण्याचे या महाराष्ट्रात फक्त ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर हे करीत आहेत आतापर्यंत या महाराष्ट्रातील प्रस्थापितांनी यांचा फक्त आणि फक्त वापर केला आहे पण ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांची ही भूमिका आहे की या महाराष्ट्रातील तळागाळातील माणूस हा सत्तेत गेला पाहिजे  ही भूमिका घेऊन वंचित बहुजन आघाडी आज महाराष्ट्रामध्ये प्रस्थापितांच्या विरोधात दंड थोपटून उभी आहे, लोकसभेच्या निवडणुकीत ४३ लक्ष मतदान घेऊन व विधानसभेच्या निवडणुकीत २५  लक्ष पुढे मतदान घेऊन वंचिता जनाधार व ताकद दाखवली आहे, आपला दम दाखवला आहे, वंचित बहुजन आघाडीने आत्तापर्यंत केलेली आंदोलने ही सर्वसामान्यांसाठी केलेली आहेत म्हणून वंचित बहुजन आघाडी ही सर्वसामान्यांच्या पसंतीला पडलेली आहे येणाऱ्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी सर्वसामान्यांचे प्रश्न घेऊन लढणार आहे आणि बीड शहरातील जनता बीड नगरपरिषद मध्ये नक्कीच वंचित बहुजन आघाडी च्या बाजूने कौल दिल्याशिवाय राहणार नाही आज बीड शहरामध्ये चौकाचौकात,चहाच्या टपरीवर,पान टपरी वर वंचित बहुजन आघाडी चीच चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचे नेमके प्रश्न हेरणं आणि ते सोडवून घेणे हे माहिती आहए बहुजन आघाडी च्या बाजूने कौल दिल्याशिवाय राहणार नाही आज बीड शहरामध्ये चौकाचौकात,चहाच्या टपरीवर,पान टपरी वर वंचित बहुजन आघाडी चीच चर्चा सुरू आहे वंचित बहुजन आघाडी च्या पदाधिकाऱ्यांना व कार्यकर्त्यांना सर्वसामान्य जनतेचे नेमके प्रश्न हेरणं आणि ते सोडवून घेणे हे माहिती आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा