Subscribe Us

header ads

ब्रेकिंग न्यूज / ट्रकने धडक दिल्याने तरुण ठार बार्शी नाक्यावरील घटना

बीड-: पायी जाणाऱ्या ऐका ४०वर्षीय इसमाला ट्रकने जोराची धडक दिल्याने या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना बीड शहरातील बार्शी नाका येथे दि .२ सप्टेंबर रोजी संध्याकाळीघडली आहे. घटनेची महिती पेठ बीड पोलिसांना मिळताच घटनास्थळी जाऊन अपघातात जख्मी झालेल्या इसमाला जिल्हा  रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांने त्याला तपासून मयत घोषीत केले

शेख युसूफ शेख राजु ( वय ४० वर्ष रा.अमेर कॉलनी तेलगाव रोड बीड )
असे अपघातात मयत झालेल्या इसमाचे नाव आहे.
तो बार्शी नाक्यावर पायी चालत असताना ही सदरील घटना घडली.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी जाऊन अपघतग्रस्त इसमाला जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरने तपासून मयत घोषीत केले सदर घटना हित बार्शी नाक्यावर घडली

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा