Subscribe Us

header ads

कासट्रईबच्या जिल्हा संघटकपदी विलास जोगदंड यांची निवड


बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी / दि. २४   महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब  कर्मचारी कल्याण महासंघाच्या  कार्यक्रम  पदाधिकारी  निवड संपन्न झाले आहे. त्यामध्ये महाराष्ट्राच्या संघटक पदी विलास जोगदंड यांची निवड करण्यात  आली आहे. अरुण गाडे, राज्याध्याक्ष, यांनी दिलेल्या आदेशाने व महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाच्या घटनेने दिलेल्या अधिकाराचा वापर करुन खालील आदेश देण्यात येत आहे.विलास जोगदंड मराठवाडा विभाग लातूर विभाग संघटनेचे पद मुख्य संघटक निवड करण्यात आली आहे,  उपरोक्त अधिकाराचा वापर करुन, आदेश देण्यात येतो की, आपणास बदली, बढती, अन्याय, अत्याचार, भ्रष्टाचार व लेखी, तोंडी व चर्चेद्वारे प्रश्न सोडविण्याचे अधिकार बहाल करण्यात येत आहेत.आपल्याकडून संघटना विरोधी अथवा संघटनेस बाधक अशी वर्तणुक दसून आल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल. बालासाहेब सोनवणे, लातूर विभागीय अध्यक्ष, म.रा. कास्ट्राईब कर्मचारी महासंघ यांनी पत्रा द्वारे कळविले आहे.त्यांचे निवडि चे  सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक