Subscribe Us

header ads

बीड पोलीसांकडुन किंमती मुद्येमाल फिर्यादीस सन्मानपूर्वक परत

बीड स्पीड न्यूज 

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी/ बीड जिल्हयातील विविध गुन्हयामधील जप्त असलेला किंमती मुद्येमाल निर्गती करण्यासाठी मा. पोलीस अधिक्षक यांचे आदेशाने विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये दिनांक 20.10.2021 रोजी पासुन मा. अपर पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे स्तरावरील प्रलंबीत किंमती मुद्येमाल यांची माहीती घेऊन फिर्यादींना संपर्क करुन त्यांच्या मार्फतीने संबंधी मा, न्यायालया कडुन आदेश प्राप्त झाल्यानंतर किंमती मुद्येमाल फिर्यादीस परत करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामध्ये आज दिनांक 23.10.2021 रोजी वरील प्रक्रिया पुर्ण करुन खालील प्रमाणे मुद्देमाल सन्मानपूर्वक फिर्यादी यांना मा. अपर पोलीस अधिक्षक यांचे हस्ते देण्यात आला.

1) पो.ठा. परळी ग्रामीण गुरनं. 48/2009 कलम 394,34 भादंवि मधील मंगळसुत्रातील आठ मणि किं. 8000/- रु.चा माल फिर्यादीचा मुलगा अशोक शामराव अंधारे,

रा. दादाहरी वडगांव ता. परळी यांना देण्यात आला. 2) पो.स्टे. नेकणुर गुरनं. 16 / 2019 कलम 392 भादंवि मधील 5 ग्रॅम सोन्याची बदामी अंगठी पिवळ्या रंगाची किं. 15000/-रु.चा माल फिर्यादी नामे गणपत प्रभु तागड,

रा. लिंबागणेश ता. जि. बीड यांना देण्यात आला.

3) पो. ठा. शिरुर गुरनं.24/2021 कलम 454,380 भादंवि मधील सोन्याचे दागिने मणिमंगळसुत्र, सोन्याची नथ व नगदी 4000/-रु. असे एकुण 24000/- रु.चा माल फिर्यादी नामे राजाराम भिमराव जोगदंड, रा. कमळेश्वर धानोरा, ता. शिरुर यांना देण्यात आला. वरील फिर्यादीस मुद्येमाल सन्मानपूर्वक परत करण्याची प्रक्रिया मा वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली
पो.नि. स्था.गु.शा.बीड, पो. ह. नारायण जाधव अपोअ. वाचक आणि कार्यालयातील पोह. अनिल मिसाळ यांनी पुर्ण केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा