Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीच्या दवंडी मोर्चाला बीड शहरातील सर्व रिक्षा युनियन पाठिंबा देणार-- सतीश अण्णा जाधव व संजय भागवत रिक्षा युनियन

बीड स्पीड न्यूज 


आम आदमी पार्टीच्या दवंडी मोर्चाला बीड शहरातील सर्व रिक्षा युनियन पाठिंबा देणार-- सतीश अण्णा जाधव व संजय भागवत रिक्षा युनियन      

बीड | प्रतिनिधी -: बीड आम आदमी पार्टीने दिल्ली येथील रिक्षाचालक यांना चांगल्या सुविधा देण्याचे काम केले आहे याच धर्तीवर ती महाराष्ट्रातील पुणे येथील रिक्षा येऊन यांचे देखील चांगले काम चालू आहे. यामुळे बीड शहरात देखील आम आदमी पार्टीचे सर्व सर्वे माननीय अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री दिल्ली सरकार यांच्या विचाराप्रमाणे मोर्चा निघत आहे. येथील देखील प्रश्न घेऊन आम्ही सर्व रिक्षा युनियन बीड शहरामध्ये रस्त्यांची होत असलेली खस्ता हालत पाहून रिक्षावाले देखील खूप परेशान आहेत. एक तर पेट्रोलचे भाव हे दिवस वाढत असून प्रायव्हेट वाहनांची संख्या वाढल्यामुळे त्यांना भाडे 

भेटत नाहीत म्हणून यांच्यावरती उपासमारीची वेळ आलेली आहे. याकडे सरकार कसलंही लक्ष देत नाही त्यामध्ये बीड शहरातील सर्व रस्ते खराब असल्यामुळे जिथे दहा रुपये किराया घ्यावा लागतो खराब रस्त्यामुळे ग्राहकांना देखील वीस रुपये द्यावे लागतात म्हणून नागरिक देखील रिक्षामध्ये बसण्यासाठी अनाकाणी करतात या सर्व गोष्टी पाहता बातमीने रिक्षा चालकांचा प्रश्न उचलल्यामुळे व यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. हा मोर्चा जिल्हाध्यक्ष माजी सैनिक अशोक येडे यांच्या नेतृत्वाखाली दिनांक 19/0 9/ 2022 रोजी 

सोमवार सकाळी 11.00 वाजता पवनसुत मंगल कार्यालय ते जिल्हा अधिकारी कार्यालय बीड यावरती हा मोर्चा काढण्यात येणार आहे. तरी बीड शहरातील सर्व रिक्षा चालकांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी व सोडवण्यासाठी या मोर्चामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान रिक्षा युनियनचे जिल्हाध्यक्ष सतीश अण्णा जाधव व संजय भागवत हे करत आहेत. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा