Subscribe Us

header ads

अखिल भारतीय कुंभार समाज विकास संस्थेच्या ज्येष्ठ सल्लागारपदी रामदास कुंभार यांची निवड

 बीड स्पीड न्यूज

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे

बीड प्रतिनिधी_ कुंभार समाजाच्या न्यायहक्कासाठी सदैव तत्पर असणारे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष रामदास कुंभार यांची निवड अखिल भारतीय कुंभार समाज विकास संस्थेचे विश्वनाथ कोलमकर प्रदेशाध्यक्ष यांनी केली आहे बीड जिल्ह्यामध्ये विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवणारे पहिले कुंभार समाज बांधव म्हणून परिचित असणारे रामदास कुंभार कुंभार समाजासाठी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा दरवर्षी सत्काराचा कार्यक्रम आयोजित करतात त्याचबरोबर कुंभार समाजाचे माजी मंत्री डॉक्टर पद्मश्री रत्नाप्पा कुंभार यांची महाराष्ट्रातून पहिली जयंती साजरी करणारे समाज बांधव म्हणजेच रामदास कुंभार यांना ज्येष्ठ सल्लागारपदी निवड केल्याबद्दल बीड जिल्हा कुंभार समाजातील सर्वांनी भरभरून शुभेच्छा दिल्या या निवडीविषयी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मोहनराव जगदाळे, देवराव कापडे, श्यामराव कुंभार, दत्ता कुंभार, कैलास कुंभार, भागवत वैद्य,दीपक चित्रे,  वायकर, खटावकर  यांनी शुभेच्छा दिल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा