Subscribe Us

header ads

पेठ बीड पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पोलीस.निरीक्षक मा केदारजी पालवे यांचा भिम स्वराज्य सेनेच्या वतीने बोधी वृक्ष देऊन ह्रदयपूर्वक सत्कार

बीड स्पीड न्यूज 

बीड_पेठ बीड पोलीस स्टेशनचे प्रभारी स.पोलीस.निरीक्षक मा केदारजी पालवे यांचा भिम स्वराज्य सेनेच्या वतीने बोधी वृक्ष देऊन  ह्रदयपूर्वक सत्कार करण्यात आला या प्रसंगी भिम स्वराज्य सेनेचे संस्थापक/अध्यक्ष तथा नगरसेवक अँड विकासजी जोगदंड यांनी विविध विषयांवर चर्चा करत समस्त पोलीस बांधवाना तमाम पेठ बीड भागातील नागरिकांच्या वतीने दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या*
यावेळी बाबासाहेब जोगदंड,मंगेश जोगदंड, राजु जोगदंड, गोरख जोगदंड, आकाश गायकवाड सह आदी उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा