Subscribe Us

header ads

प्रा विष्णू जाधव यांची राज्य पक्ष शिस्त पालन व तक्रार निवारण राज्य समितीवर निवड

बीड स्पीड newj

 प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड प्रतिनिधी/ दि.२४ वंचित बहुजन आघाडीचे ज्येष्ठ  तथा   भटक्या विमुक्तांचे खान्दे समर्थक बीड लोकसभेचे उमेदवार यांची वंचित बहुजन आघाडी राज्य  पक्षशिस्त पालन व तक्रार निवारण समिती वर महाराष्ट्राच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकुर यांच्या आदेशाने ( दि.२३) रोजी प्रा.जाधव यांना निष्ठा पुर्वक केलेल्या कार्याची पावती म्हणून पक्षाने महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आहे, भविष्यातील ज्या कोनत्याही  पदाधीकारी यांच्या तक्रारी आसतील त्या लिखी स्वरुपात घेने  व योग्य चौकशी करुनच योग्या पद्घतीने न्याय निवाडा करनार आसल्याचे सत्कारला उतर देताना सांगीले,कोणावरही अन्याय होऊ दिला जानार नाही व पदाधिकाऱ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी त्यांच्या वर सोपवण्यात आली आहे, एकंदरीतच प्रा.जाधव  हे अँड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या खूप जवळचे व निकटवर्ती,निष्ठावान म्हणून सुपरिचीत आहेत, त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे, निश्चितपणे प्राध्यापकी पेशा असलेल्या जाधव यांना पक्ष शिस्त काय असते व तक्रार निवारणाची महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे, त्यांच्या समवेत राज्याच्या नेत्या डॉ. क्रांती सावंत व महेंद्र रोकडे यांची देखील निवड करण्यात आली आहे,ही त्रिसदस्यीय समिती या सर्वांचा सर्व स्तरातून स्वागत होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा