Subscribe Us

header ads

सलिम अध्यक्ष युवा मंच तर्फे मोफत कोव्हिड लसीकरण शिबिर प्रभाग क्रमांक_8 येथे नागरिकांनी लाभ घ्यावा

बीड स्पीड न्यूज 

नेहरू नगर_सुभाष रोड_बुंदेल पुरा_नवी भाजी मंडई_जुनी भाजी मंडई_कट-कट पुरा_आदी नागरिकांनी लाभ घ्यावा

बीड_सलिम अध्यक्ष युवा मंच तर्फे भव्य कोव्हिड लसीकरण शिबिर प्रभाग क्रमांक 8 नेहरू नगर येथे उद्या दि: 7/12/2021 या तारखेला सकाळी १० ते ४ या वाजे पर्यंत घेण्यात येणार आहे.ज्यांनी लस घेतली नाही आणि ज्यांना घ्यायची असेल त्यांनी नेहरू नगर येथे येऊन शिबिराचा लाभ घ्यावा.तरी कसल्याही प्रकारची भीती न बाळगता भागातील नागरीकांनी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा लाभ घ्यावा असे आवाहन सलिम सलिम अध्यक्ष युवा मंच तर्फे करण्यात आला आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा