Subscribe Us

header ads

शेख जलील यांची वरिष्ठ तंत्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिदोड ग्रामपंचायत च्या वतीने सत्कार.

बीड स्पीड न्यूज 

वाकनाथपुर प्रतिनिधी_महावितरण बीड ग्रामीण R1 मधील कार्यरत असलेले श्री. शेख जलील अब्दुल्ला साहेब यांचे वरिष्ठ तंत्रज्ञ या पदावरून प्रधान तंत्रज्ञ पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा शिदोड ग्रामपंचायत यांनी सत्कार 

केला. त्यावेळी शिदोड सरपंच श्री. उमराव काळे , तसेच  युवा नेतुत्व श्री.रंजित बाप्पु कदम , श्री. एस.यु.शिंदे श्री.ए. एन. बरे , श्री.एस.ए. नेमाने , श्री. आर सी. तागड श्री.जी.ए.गायकवाड श्री. वाय. बी. झिंगरे श्री. पी.ए. कदम व सर्व ग्रामपंचायत सदस्य शिदोड

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक