Subscribe Us

header ads

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटमध्ये QR CODE सुविधेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण .

बीड स्पीड न्यूज 

श्री साईराम अर्बन मल्टीस्टेटमध्ये QR CODE सुविधेचे मान्यवरांच्या हस्ते लोकार्पण .

बीड जिल्ह्यामध्ये नावाजलेल्या श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटच्या सर्व शाखांमध्ये QR CODE सुविधा नेटविन सिस्टमचे   श्री उत्तम घाडगे सर (संचालक), श्री मसऊद अत्तार सर (मार्केटिंग मॅनेजर), श्री मंदार पाटील सर (रिजनल मॅनेजर) तसेच श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचे अध्यक्ष श्री शाहिनाथ विक्रमराव परभणे साहेब उपस्थित 

होते मान्यवरांच्या हस्ते QR CODE उपस्थित खातेदारांसमोर ट्रॅन्जेक्शन करून दाखवले असता काही सेकंदात खात्यावर पैसे जमा झाल्याचा म्यासेज येतो याचा QR CODE सुविधा घेतलेल्या खातेदारांना त्याचा प्रत्यक्षात अनुभव उपस्थित खातेदारांनी घेतला आहे. यामुळे श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट सोबत वेगवेगळे 

खातेदार व व्यापारी वर्ग जोडला जात आहे. संस्थेविषयी बोलताना नेटविन सिस्टमचे  श्री मसऊद अत्तार सर (मार्केटिंग मॅनेजर) म्हणाले कि सुरवातीला श्री साईराम अर्बनला सॉफ्टवेअर देण्यासाठी आठ वर्षांपूर्वी आलॊ होतो त्यावेळी  श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचे छोटेशे वृक्ष होते आणि आज  QR CODE च्या ओपनिंगसाठी आलो असता श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचा वटवृक्ष झाल्याचे 

पाहून मनाला आनंद होत आहे. नेटविन सीस्टमची प्रत्येक सुविधा आपल्या  खातेदारांसाठी देणारी पहिली संस्था  म्हणून श्री साईराम अर्बन मल्टीस्टेट हीच आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही असे मला वाटते. श्री साईराम अर्बन मल्टिस्टेटचे ऑफिस पाहून तसेच खातेदार व कर्मचारी यांच्याविषयीची परभणे साहेबांची असलेली तळमळ पाहून मन भारावून गेले यापुढेही संस्थेची अशीच 

भरभराट व्हावि यावेळी उपस्थित संस्थेचे संचालक उगले सुभाष अप्पासाहेब, परभणे विनायक सर,मनसबदार साहेब, बोरखेडे साहेब, तोष्णीवाल साहेब, निकाळजे साहेब, नेटवीनचे शुक्ला सर, ऋषिकेश सर, संस्थेचे जनरल मॅनेजर तळेकर दीपक, मॅनेजर तकिक कैलास, मॅनेजर बनकर सर, खातेदार व संस्थेचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक