Subscribe Us

header ads

वाकनाथपुर येथे श्री. ह.भ.प.स्वामी योगीराज महाराज यांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहला सुरुवात

बीड स्पीड न्यूज 

प्रतिनिधी नवनाथ गोरे

वाकनाथपुर येथे श्री. ह.भ.प.स्वामी योगीराज महाराज यांच्या हस्ते अखंड हरिनाम सप्ताहला सुरुवात



वाकनाथपुर प्रतिनिधी-:प्रत्येक वर्षा प्रमाणे वाकनाथपुर येथे अखंड हरिनाम सप्ताह ला सुरवात करण्यात आली ह. भ. प. वै. भानुदास महाराज ब्रहानपुरकर यांच्या आशीर्वादाने आणि श्री ह.भ. प स्वामी योगीराज महाराज श्री क्षेत्र रामगाव यांचा शुभ हस्ते आणि श्री ह. भ. प. शास्त्री महाराज जरुडकर यांच्या उपस्थितीत आज दिनांक ६ मार्च वार बुधवार रोजी वाकनाथपुर येथे अखंड 

हरिनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वर पारायण सोहळा याला फुले उधळून आणि वाजत गाजत सुरुवात करण्यात आली या सप्ताहात रोज विविध कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. तसेच प्रत्येक दिवशी सर्वांनसाठी जेवणाचा कार्यक्रम होईल या सप्ताहची सांगता बुधवार दिनांक १३ मार्च रोजी होईल तरी सर्व भक्तांनी या अखंड हरिनाम सप्ताह चा लाभ घ्यावा असे सर्व गावकऱ्यांच्या वतीने सांगण्यात आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा