Subscribe Us

header ads

सेवानिवृत्त एसटी वाहक जनार्दन गंगाराम कापसे यांचे निधन

बीड स्पीड न्यूज 


सेवानिवृत्त एसटी वाहक जनार्दन गंगाराम कापसे यांचे निधन

किल्लेधारूर(वार्ताहर) किल्लेधारूर शहरातील सेवानिवृत्त एसटी वाहक जनार्दन गंगाराम कापसे यांचे 74 व्या वर्षी अल्पशा आजाराने सोमवारी रात्री नऊ वाजता दुःखद निधन झाले त्यानी किल्लेधारूर एस टी महामंडळात वाहक म्हणून काम करत होते त्याची काही वर्षे पूर्वी सेवानिवृत्त झाले होते त्याचे अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते सोमवारी रात्री नऊ च्या सुमारास त्याचे निधन झाले त्याच्या अंत्यविधी मंगळवारी  वैकुंठभूमी, पोलीस स्टेशन पाठीमागे,किल्लेधारूर येथे झाला त्याच्या पाश्चात्य भाऊ,पत्नी,तीन मुले,दोन मुली ,नातवंडे, असा परिवार आहे.किल्लेधारूर शहरातील पत्रकार दिनेश कापसे यांचे ते चुलते होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा