Subscribe Us

header ads

बीड जिल्हा परिषदेतील १८ गट ओबीसी साठी राखीव

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा परिषदेतील १८ गट ओबीसी साठी राखीव

बीड -: बीड जिल्ह्यातील ६९ जिल्हापरिषद गटांपैकी १८ गट ओबीसींना राखीव ठेवण्यात आले आहेत. यात रेवकी, तलवाडा, पाडळसिंगी, जोगाईवाडी, पात्रुड, दिंद्रुड, नाळवंडी, रायमोह, डोंगरकिन्ही, बीड सांगवी, आष्टा, तेलगाव, पिंप्री, सिरसाळा, धर्मापुरी, पट्टीवडगाव, मादळमोही, मातोरी या गटांचा समावेश आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक