Subscribe Us

header ads

बीड जिल्हा परिषदेतील ९ गट एससीसाठी आरक्षित

बीड स्पीड न्यूज 


बीड जिल्हा परिषदेतील ९ गट एससीसाठी आरक्षित


बीड -: बीड जिल्हापरिषदेतील ६९ पैकी ९ जागा अनुसूचित जाती प्रवर्गासाठी (एससी) राखीव आहेत. लोकसंख्येच्या क्रमानुसार त्या आरक्षीत करण्यात आल्या. त्यानुसार उमापुर, मोगरा, किट्टी आडगाव, पिंपळनेर, चौसाळा, मुर्शदपुर, होळ, भोगरवाडी, बर्दापुर हे गट एससीसाठी आरक्षीत करण्यात आले आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा