Subscribe Us

header ads

करचुंडी अंतर्गत (बागुलदरा वस्ती) रस्त्याची झाली दैंना; गावकऱ्यांनी घेतला येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय

बीड स्पीड न्यूज 

करचुंडी अंतर्गत (बागुलदरा वस्ती)रस्त्याची झाली दैंना; गावकऱ्यांनी घेतला येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय 


बीड-: बीड तालुक्यातील करचुंडी अंतर्गत (बागुलदरा वस्ती)रस्त्याची झाली दैंना लोकप्रतिनिधी व प्रशासनाला मात्र जाग येईना येणाऱ्या निवडणुकीत मतदानावर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतला आहे. येथील वस्तीवर मागील काही वर्षांपासून रस्त्याचा व नदीवरील तलाव शेजारील पुलाचा प्रश्न प्रलंबित असुन तो आजपर्यंत सुद्धा कोणी केला नाही, डोकावून किंवा येऊन पाहिले नाही तरीही मतदान वेळेस फक्त आश्वासन देऊन जातात पुन्हा पाच वर्षांपर्यंत वस्ती कडे कोणीही फिरकत नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा