Subscribe Us

header ads

शिवसेना नेते अशोक मुंडे यांना ताडसोन्ना पंचायत समितीचे उमेदवारी द्यावी -श्रीराम मुंडे,रुषी घुगे

बीड स्पीड न्यूज 


शिवसेना नेते अशोक मुंडे यांना ताडसोन्ना पंचायत समितीचे उमेदवारी द्यावी -श्रीराम मुंडे,रुषी घुगे 


गेवराई|प्रतिनिधी-: जि प पंचायत समिती पडघम वाजू लागले अनेक इच्छूक बाशिंग बांधून तयार आहेत गेवराई मतदार संघातील ताडसोन्ना गट हा ओबीसी आरक्षण सुटले असून अशोक मुंडे हे जनतेच्या हाकेला धावून जातात शिवसेना लोकप्रिय लोकनेते माजी राज्यमंत्री बदामराव पंडित यांनी सर्कल ला अनेक विकास कामे केली आहेत. तसेच आशोक मुंडे यांची सर्कल ला छाप असून जनतेच्या सुखदुखात धावून जातात दांडगा जनसंपर्क व मित्र परिवार विकास करण्यासाठी जिवाचे रान करणारे तरूण चेहरा अशोक मुंडे यांना शिवसेना कढुन उमेदवारी द्यावी अशी मागणी यूवा नेते श्रीराम मुंडे ,रुषी घुगे यांनी केली आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा