Subscribe Us

header ads

धनंजय मुंडे आज 6 वाजता live

धनंजय मुंडे आज 6 वाजता live



मागील दोन दिवसांपासून राज्यातील अनेक जिल्ह्यात लसीकरणाचा कार्यक्रम बंद आहे. केंद्र सरकार एकाबाजूला लसीकरणासाठी कोट्यवधींचे आकडे सांगण्याचे काम करत आहे. परंतू त्यापद्धतीने पुरवठा होत नाही. आता नवनियुक्त केंद्रीय आरोग्य मंत्र्यांकडे आमची मागणी आहे की, त्यांनी हा पुरवठा महीन्याभरात कसा सुरळीत होईल, कोणत्या राज्याला किती पुरवठा होईल? याची सत्य परिस्थितीची माहीती राज्य सरकारला दिली. तर त्याप्रकारे राज्य सरकार नियोजन करू शकेल. केंद्र सरकारकडून योग्य आणि गरजेनुसार पुरवठा होत नसल्याने या पावसाळी अधिवेशनातही प्रस्ताव पारित करून केंद्र सरकारकडे लसीची मागणी करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते तथा कॅबिनेट मंत्री ना. नवाब मलिक यांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा