Subscribe Us

header ads

गेवराई लसीकरण केंद्रावर नियमांचा फज्जा महिला सह पुरुषांची तोबा गर्दी नियम पायदळी

 गेवराई-: गेवराई येथील लसीकरण केंद्रात नागरिकांनी दस तुटून घेण्यासाठी सकाळपासून गर्दी करून करोना नियम पायदळी तुडवत केंद्रात तोबा गर्दी केली आहे आठवड्यापासून जेवराती लसीकरण केंद्रांमध्ये लस उपलब्ध नसल्यामुळे पहिला ढोस घेणाऱ्यांची निराशा झाली होती  यावेळी तेथील डॉक्टरांशी संपर्क केला वरिष्ठ नाला संपल्याची माहिती दिली असून दोन दिवसात लसीकरण पुन्हा सुरू होईल सांगण्यात आले यानंतर दिनांक 16 शुक्रवार रोजी लस उपलब्ध झाली त्यामुळे पहिला लसीचा ढोस टोचून घेण्यासाठी नागरिकांनी येथील जिल्हा परिषद कन्या शाळा केंद्रावर तोबा गर्दी केली होती यावेळेस नियम सामाजिक अंतर राखणे याचे भान नागरिकांना राहिले नसून नियम पायदळी तुडवत तोबा गर्दी करण्यात आली होती. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक