Subscribe Us

header ads

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीच्या अध्यक्षपदी अशोक रोमन तर सचिवपदी पंकज चांदणे

बीड (प्रतिनिधी):- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या 101 वी सार्वजनिक जयंती उत्सव समिती बीड शहर अध्यक्षपदी अ.भा.छावा संघटनेचे बीड जिल्हाध्यक्ष अशोक अण्णा रोमन, सचिव पदी पंकज चांदणे यांची निवड आमदार संदीप भैया क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. यावेळी सामाजिक व सांस्कृतिक व विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत असा सर्वानुमते ठराव झाला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी रवींद्र दळवी हे उपस्थित होते. 
यावेळी पुढील कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. अध्यक्षपदी अशोक अण्णा रोमन, उपाध्यक्षपदी गौतम मोरे, पाटोळे अविनाश, गणेश तात्या जाधव, जय मल्हार बागल, स्वप्निल हातागळे, सचिवपदी पंकज चांदणे, सहसचिवपदी, मुकेश वडमारे, महेश आरे, प्रकाश दळवी, गायकवाड सतीश, कोषाअध्यक्षपदी, बिबीशन लांडगे, नागेश दुबळे, कार्याध्यक्षपदी, राजू महुवाले, अमोल अंकुटे, सहकार्य  अध्यक्षपदी, पंजाब वाघमारे, अजित डोंगरे, मार्गदर्शक, आमदार संदीप क्षीरसागर, माजी आमदार सय्यद सलीम, माजी आमदार सुनील धांडे, उपनगर अध्यक्ष, हेमंत क्षीरसागर, बबन गवते, डॉ,बाबुराव जोगदंड, आसाराम गायकवाड,बंडू भाऊ कदम,अशोक वाघमारे, अशोक बाप्पा सोनवणे, हनुमंत वाघमारे, दादा हातागळे, जावेद कुरेशी, दिनेश मुंदडा, बाळासाहेब गुजर, सचिन शेळके, बाजीराव बोबडे, संतोष थोरात, सम्राट चव्हाण, जयश्रीताई वाघमारे, प्रितीताई लातूरकर, नितीन खांडे, बिबीशन डोईफोडे, व इतर प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा