Subscribe Us

header ads

गेवराई तालुका शिवसंपर्क अभियान दौरा 🚩

गेवराई-:शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री मा.श्री.उद्धवजी ठाकरे साहेब* यांच्या आदेशानुसार प्रारंभ करण्यात आलेल्या शिव संपर्क अभियानांतर्गत शुक्रवार दि.20 जुलै गेवराई तालुक्यातील पं.स रेवती गणामधील मधील मौजे लुक्कामसला व पं.स. बागपिंपळगाव गणामधील मौज बागपिंपळगाव येथे *माजी मंत्री मा.श्री.बदामराव आबा पंडीत व शिवसेना जिल्हाप्रमुख कुंडलिक बापू खांडे* यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसंपर्क अभियान संपन्न झाले.

तसेच ठाकरे सरकारने लोकहिताच्या व शेतकर्‍यांच्या हितासाठी घेतलेल्या महत्त्वपूर्ण योजनांची माहिती सामान्य जनतेपर्यंत पोहचवली व त्याचा लाभ जास्तीत जास्त जनतेला कसा घेता येईल याची माहिती दिली, या अभियानास शेतकरी तसेच शिवसैनिकांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. या अभियानांतर्गत संघटनात्मक बांधणी, पक्ष बांधणी, बुथरचना बुथप्रमुख, गटप्रमुख, सह-गटप्रमुख यांच्या नियुक्त्या केल्या. पदाधिकार्‍यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या, कोरोना मुक्त गाव याविषयी आढावा घेतला व या संदर्भात चर्चा केली.

यावेळी उपस्थित महिला जिल्हाप्रमुख संगिता ताई चव्हान, जिल्हा संघटक नितिन भैया धांडे, अभिजीत पंडित, रोहीत भैय्या पंडीत, यशराज पंडीत, पंढरीनाथ बापू लगड, लताताई कालगुडे, उप-जिल्हाप्रमुख शेख एजाज भाई, बबलू खराडे, गोविंद महाराज, शेख फर्जना ताई, तालुकाप्रमुख कालिदास नवले, गोरख सिंघण, शिनूभाऊ बेदरे, चंद्रसेन जाधव, युवासेना तालुकाप्रमुख साहिल देशमुख, शेखर शिंदे, सरपंच कैलास भिसे भिसे, दिनकर काळे, बापूसाहेब काळे, अविनाश पंडित, जिजा जामकर, युवराज मस्के किसन भोसले राम मतकर, अमोल पंडित, माऊली नवले, सुरेश काळे, सखाराम सौदलकर, सरपंच सचिन काळे, सचिन पंडित, गोपाल पंडित, सौरभ काळे, जीजा काळे, मुसा सय्यद, महादेव शिंदे, राजाभाऊ भावले, विठ्ठल वरकटे, आसाराम पवळ, तात्या काळे, यांच्या सह जिल्हा शिवसेनेचे सर्व आजी-माजी पदाधिकारी, विभागप्रमुख, उप-विभागप्रमुख, शाखाप्रमुख, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा