Subscribe Us

header ads

राज्य व केंद्र शासनाच्या OBC/SC/ST/ अल्पसंख्याक समाज बांधवांच्या आरक्षण विरोधी धोरणाचा (AIMIM) कडून निषेध

परळी (AIMIM) च्या वतीने तहसीलदार यांना निवेदन

👉*केंन्द्राच्या *मेडिकल प्रवेश*  *NEET exam मध्ये *OBC *समुहाच्या विद्यार्थ्यांना हक्काचे आरक्षण नाकारले या अंन्यायाच्या विरोधात*,

👉*आश्वासन देऊन ही*OBC सहित सर्व* *अल्पसंख्याकांची जनगणना न करणे*,

👉SC,ST,OBC *म्हणजेच सर्व भारतीयांचे*
*प्रमोशन ईन रिझर्वेशन रद्द करणे*, 

👉OBC *चे राजकीय आरक्षण रद्द करणे*

👉*सरकारी *उद्योगाचे* *खाजगीकरण करणे म्हणजेच विकण्याच्या विरोधात*,

👉*जुनी पेंन्शन योजना रद्द* *केल्याच्या विरोधात*

👉तसेच वेळोवेळी *नविन नौकरभरती न करून बेरोजगाराची संख्या वाढवण्याच्या सरकारच्या धोरणाचा निवेदण देऊन निषेध करण्यात येत आहे*

👉तसेच *मुलनिवासी* *मुस्लिम-मराठा-धनगर बांधवाना  त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात  हक्काचे आरक्षण* *नाकारण्याच्या सरकारच्या धोरणाचा*

निषेध करण्यासाठी आज आम्ही MIM शाखा परळी च्या वतीने निवेदन देण्यात येत आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा