Subscribe Us

header ads

मोब्लीचिंग सारख्या घटना रोखन्यासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा लोकसेना


बीड-: देशात मोब्लीचिंग सारख्या घटना जातीयवादी व हिंदुत्ववादी संघटनेकडून दिवसे दिवस घडत आहे काही दिवसापूर्वी उत्तर प्रदेशातील कानपुर येते दोन शेजाऱ्याचे बाइक लावन्यावरून भांडने झाली याचा ग़ैर फायदा घेवून बजरंग दल सारख्या आतंकवादी संघटनेच्या काही गुंडान्नी कुरैशा नावाच्या महिलेच्या घरी हल्ला केला या हल्ल्यामध्ये कुरैशाची मुले सापडली नाही व कुरैशाचा दिर रिक्शा चालवून बाहेरुन आला की त्याला गुंडान्नी पकड़ले व बेदम मारहान केली व जयश्री रामाचे नारे दयाला सांगितले त्याची लहान मुलगी गुंडे बापाला मारत असताना बापाच्या अंगावर पड़ायची एवढी भयानक घटना दिसत आहे न्यूज़ चैनलवर बगताना, वेळेवर पोलिस आली म्हणून तो व्यक्ति वाचला नाही तर मेला असता या घटनेचा लोकसेना संघटना जाहीर निषेध करुन राष्ट्रपति, पंतप्रधान व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री यांना निवेदनाद्वारे मागणी करत आहे की बजरंग दलच्या गुंडावर कड़क कार्यवाही करुन देशातील अल्पसंख्याक समाजासाठी केंद्र सरकारने अल्पसंख्याक संरक्षण कायदा बनवावा व देशात होणाऱ्या मोब्लीचिंग सारख्या घटना थांबवाव्या नसता जनआंदोलन केले जाईल अशी मागणी लोकसेना संघटना प्रमुख प्रा. इलियास इनामदार यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा