Subscribe Us

header ads

प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने पाटोदा गावांमध्ये अपंग,विधवा,वयवृध्द यांना नायब तहसीलदार गणेश सरोदे यांच्या हस्ते अंत्योदय राशन कार्ड वाटपाचे कार्यक्रम संपन्न

अंबाजोगाई तालुका प्रतिनिधी-:शासनाची योजना आपल्या दारी आज दिनांक ०५ आॅगस्ट २०२१ रोजी अंबाजोगाई तालुक्यातील पाटोदा गावांमध्ये प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने नायब तहसीलदार गणेश सरोदे यांच्या प्रमुख उपस्थितीत अंत्योदय राशन कार्ड वाटपाचे कार्यक्रम आयोजित करतांना जिल्हाध्यक्ष विलास भाऊ काळुंके,जेष्ठ नेते दिलीप स्वामी, शिवाजी जाधव, ग्रामपंचायत सदस्य पाडुळे,शहर अध्यक्ष अशोक भाऊ गंडले, शिवदास काळुंके,विशाल मस्के,अक्षय बनसोडे,आदी सर्व लाभधारक अपंग विधवा वयवृध्द नागरिक व समस्त गावकरी उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा