Subscribe Us

header ads

पत्रकार झाकीर सय्यद यांचा बहिणीचा विवाह सोहळा उतसाहात साजरा

 (कुकडगाव) आज थेट बीड येथून सय्यद झाकीर  यांना भ्रमणध्वनीवरून सय्यद झाकीर  यांच्या बहिणीच्या विवाहासाठी शुभेच्छा देताना आमचे परम नेते तथा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई प्रदेशच्या औरंगाबाद विभागाचे विभागीय अध्यक्ष तथा दैनिक समर्थ राजयोग समूहाचे संपादक साहेब तथा केज जिल्हा बीड येथील राखीव मतदार संघाची भावी आमदार साहेब परम आदरणीय परम वंदनीय माननीय श्री वैभव स्वामी साहेब . माजी सरपंच ज्ञानेश्वर शिंदे.युवाकार्यकर्ते  गणेश तोडेकर .यांनी पत्रकार  झाकीर  सय्यद यांच्या बहिणीचा विवाहसोहळ्या प्रसंगी भेटुन पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा