Subscribe Us

header ads

रेमडीसीवर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्या संबंधितावर गुन्हे दाखल करा दिपक थोरात


बीड प्रतिनिधी. ऋतुजा सोनवणे



बीड-: सध्या जगभरामध्ये पुरूना महामार्गाच्या संकटाने लोक हैराण झाले असून हतबल झालेले असतानी अशा परिस्थितीमध्ये लोकांचे जीव वाचावेत हा उद्देश समोर ठेवून केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोरोना महामारी च्या संकटावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना करत असून या उपयोजनेचा काही प्रशासकीय लोक त्यांचे काही पोहोचले दलाल या सर्व महत्वाचे इंजेक्शन असो किंवा टॅबलेट असोत या सर्वावर नजर ठेवून असलेले काही संबंधित अधिकारी आणि त्यांच्या हाताखाली असलेले दलाल या रेमडीसीवर इंजेक्शनचा टॅबलेटचा काळाबाजार होत असून यावर मात्र सामाजिक कार्यकर्ते सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा आणि त्यांचे आरोग्य चांगले राहवे  हा उद्देश समोर ठेवून प्रामाणिकपणे काम करणारे बीड शहरातील असलेले सामाजिक दीपक भैय्या थोरात यांनी बीड जिल्हा रुग्णालय अंतर्गत रेमडीसीवर  इंजेक्शनचा काळाबाजार काही दिवसांपूर्वी तत्कालीन बीड जिल्हा शैल्या चिकित्सक यांच्या कार्यकाळात मध्ये झालेला  हा काळाबाजार असून ज्या संबंधित लोकांनी केला आहे अशा संबंधित लोकावर तात्काळ एफआयआर दाखल व्हावा हा उद्देश समोर ठेवून बीड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरुवात केली आहे जोपर्यंत या संबंधित लोकांवर  गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणी उपोषणाला बसणार असल्याचे ही सामाजिक कार्यकर्ते दीपक थोरात यांनी सांगितले आणि आता या सर्व बाबीवर बीड जिल्हा पोलिस अधिक्षक काय कारवाई करतील अशी चर्चा होत आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा