Subscribe Us

header ads

१५ ऑगस्टपासून मुंबई लोकल सुरु होणार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

मुंबई-: राज्यात कोरोना ची दुसरी लाट ओसरत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात पहिल्या टप्पा म्हणून काही निर्बंध शिथिल केले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज पुन्हा एकदा जनतेशी संवाद साधला. कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांनाी मुंबई लोकल प्रवासाची मुभा देण्याची यावी, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. आता दोन्ही डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून लोकल प्रवास करता येणार आहे. ज्या प्रवाशांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असतील तसेच दुसरी लस घेऊन १४ दिवस झाले असतील, त्यांना आपण १५ ऑगस्टपासून लोकलमधून प्रवास करता येईल. अॅपद्वारे किंवा पालिकेच्या कार्यलयात पास उपलब्ध होणार आहे. हॉटेल रेस्टॉरंटबाबतचा निर्णय उद्या जाहीर होणार आहे. उद्या टास्क फोर्सच्या बैठकीनंतर हॉटेलबाबतचा निर्णय घेतला जाईल असं.असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
कोविड काळामध्ये मुंबईतील उपनगरीय रेल्वेमधून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यासाठी निर्बंध टाकण्यात आले आहेत. यासंदर्भात अनेक प्रवासी संघटना तसेच नागरिकांनी वारंवार लोकल सेवा वापरण्यास परवानगी द्यावी अशी विनंती केली आहे. आपणा सर्वास माहीतच आहे की, अद्याप आपण दुसऱ्या लाटेतून देखील पूर्णपणे सावरलेलो नाही.  संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका देखील आहे. केंद्र सरकारने देखील आपणास वारंवार याबाबत इशारा दिला आहे. मात्र तरीदेखील अर्थचक्र सुरु ठेवण्यासाठी काही निकष आणि निर्बंध लावून सर्वसामान्य प्रवाशांना प्रवाशांना लोकलचा प्रवास करण्यास आपण मान्यता देत आहोत.असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

गेल्या वर्षी एक वर्षभरामध्ये संकट नाहीसे होईल असं वाटत होतं. पण संकट अजून जाता जात नाही.कमी जास्त प्रमाणामध्ये या लाटा येत जात आहेत. किती लाटा येतील किती वेळा आपल्यावर धडकणार आहेत याचा अजूनही अंदाज देता येत नाही आणि म्हणून मला असं वाटतं की या स्वातंत्र्यदिनाच्या आठ दिवस आधीच मी आपल्याला एक नम्र विनंती करते की तो सगळा संघर्ष त्याच्या नुसत्या आठवणी जागवून उपयोग नाही. कोरोनाची दहशतची टांगती तलवार अजूनही आपल्यावर आहे.  तिचा कायमस्वरूपी नायनाट करावाच लागेल असं उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

पावसाळ्याची सुरुवातच गेल्या वर्षी चक्रीवादळाने झाली गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळ आपल्यावर धडकले. या वेळेला ते वादळ चक्रीवादळ आपल्याला आपले किनाऱ्याला स्पर्शून गेला आणि करायची तेवढी केली त्यांनी त्याच्या नंतर अचानक जो काही आला हे सगळे विचित्र होते काही दिवसांचा टाईम आहे त्यांचा पाऊस हा एका दिवसात आणि काही तासांमध्ये कोसळले त्याची कारण आपण काही मोठी झाली तुम्हाला अंदाज नाही का आला होता वेधशाळेने आपल्याला अंदाज दिला होता की अतिवृष्टी होईल पण अतिवृष्टी किती होईल याचे परिमाण अजूनही मला नाही वाटत जगामध्ये कोणीही मोडू शकलेला असेल पाऊस पडला माझ्या हातात एक तुफान पडला आणि पुरपले धरणे आपल्या नवऱ्या ओसंडून वाहायला लागल्या व काही ठिकाणी आपल्याला धरणाची पातळी कमी करायला विसरला पाण्याचा मते सोडलेले पाणी खाली सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील या गावात गेल्या शहरात गेलो तिकडे वशिष्ठ सावित्री या सगळ्या नद्यांना पूर आला चिपळून पाण्याखाली गेलं. महाड पाण्याखाली गेलं एक गोष्ट मला आपल्याला आवर्जून सांगायचे की आता हे दरवर्षीचे संकट आणि त्यातून येणारे आपत्ती त्यातल्या त्यात अतिवृष्टीचा इशारा मिळाल्यानंतर आपल्या प्रशासनाने मी म्हणून खरंच कौतुकास्पद काम केलं जवळपास नाही म्हटलं तरी साडेचार लाख आपल्या नागरिकांना माता बांधवाना त्यांनी सुरक्षित स्थळी नेले जिथे जिथे आपल्याला असं वाटत होते की पाणी येणार आहे आले  जर का या नागरिकांना पण वेळ चाललं असतं तुम्हीच विचार करा चार लाख 37 हजार आणि काही अशा नागरिकांना आपण वेळेमध्ये स्थलांतर केलं असतं तर काय बिघडलं असतं आपण त्यांची जीवितहानी होऊ दिली नाही हे थोडे समाधानाचं समाधानाची बाब नक्कीच आहे मात्र ज्या दरडी कोसळल्या त्याच्यामध्ये आपले रस्ते तसेच गेलेत काही ठिकाणी मी बघितलं श्वेत घातलेले आहेत आणि दरडी कोसळून गावच्या गावं रायगडमध्ये मी गेलो होतो तळेगाव बघितलं होतं संपूर्ण चिकल चिकल चिकल डोंगर त्याच्याखाली आपले त्या घटनेच्या आधी पर्यंत आपल्यासारखे जितेजागते आपले बांधव माता-भगिनी त्याच्यामध्ये जीवित हानी झाली आणि दरडी कोसळल्या त्याच्यामध्ये दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढलेले प्रमाण दिवसांपूर्वी मुख्यमंत्री माझ्या भेटीला आले होते आणि बोलता बोलता त्यांनी सांगितले की सिक्किम मध्ये सुद्धा दरडी कोसळण्याचे प्रकार असावा हे सगळ आता वेगवेगळ्या काहीतरी संकट आपल्या आपल्या असे म्हणतात की ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमनग वितळू लागले आहेत

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा