Subscribe Us

header ads

नाळवंडी नाका आम आदमी पार्टीचे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू

बीड, प्रतिनिधी किशोर सोनवणे


(बीड, प्रतिनिधी) नाळवंडी नाका येथे आम आदमी पार्टीचे ठिय्या आंदोलन बेमुदत सुरू आहे या आंदोलनामध्ये पॅड बीड ते नाळवंडी रोडचे काम जोपर्यंत सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहणार आहे तसेच 2011 पासून बीड शहरातील नगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे त्या भागाचा विकास व्हावा यासाठी आम आदमी पार्टी येथे जोपर्यंत काम सुरू होत नाही तोपर्यंत आंदोलन करत आहे या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येने नागरिक समाविष्ट सामील होत आहे या आंदोलन आम आदमी पार्टीचे संघटनमंत्री ज्ञानेश्वर राऊत हे करत आहेत यावेळी सर्व बीडची आम आदमी ची टीम त्यांच्यासोबत सहकार्याची भूमिका निभावत आहेत यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे रामधन जी जमाले सचिव सय्यद सादेक शहर प्रमुख कैलासचंद पालीवाल समस्त गावकरी या आंदोलनामध्ये सामील आहे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा