Subscribe Us

header ads

आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्याने बीड नगरपालिका बार्शी नाका पुलाजवळील कचरा उचलण्यास सुरुवात

 बीड प्रतिनिधी ऋतुजा सोनवणे


बीड-: बीड आम आदमी पार्टी नगरपालिकेला बिंदुसरा नदी मधील कचरा टाकून अतिक्रमण केलेले हटवण्यासाठी वारंवार पाठपुरावा करत आहे परंतु ज्याप्रमाणे अतिक्रमण केलेले आहे नदीवर ती तितक्या प्रमाणात नगरपालिका कचरा उचलताना दिसत नाही परंतु थोड्या प्रमाणात का होईना बार्शी नाका पुलाजवळील नगरपालिकेने टाकलेला कचरा आम आदमी पार्टीच्या पाठपुराव्यानंतर उचलण्यास सुरुवात केली केली आहे तरीही आम आदमी पार्टी जोपर्यंत संपूर्ण नदीत टाकलेला कचरा प्लास्टिक आणि रॉ मटेरियल उचलत नाही तोपर्यंत आम आदमी पार्टी असाच पाठपुरावा करत राहणार नाही तर आम आदमी पार्टी येणाऱ्या काळात नदीपात्रामध्ये मोठे जनआंदोलन उभे करणार हे निश्चित यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक येडे शहर प्रमुख सय्यद सादेक व इतर कार्यकर्ते सोबत होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा