Subscribe Us

header ads

शेतकऱ्यांना शासनाने तात्काळ हेक्‍टरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी-- आसाराम गायकवाड युवा नेते कुक्कडगाव

 पिंपळनेर प्रतिनिधी/ बीड तालुक्यातील कुक्कडगांव ,चव्हाणवाडी खुंड्रस वडगांव आडगांव राक्षषभवन भाटसांगवी या शिवारामध्ये गेल्या तीन चार दिवसापासून जोरदार वादळी वार्‍यासह झालेल्या पावसामुळे तूर,मुग,सोयाबीन,उडिद,कापुस,ऊस या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.त्यामुळे सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार भरपाई द्यावी अशी शासनाकडे मागणी कुकडगाव वचे युवा नेते आसाराम भाऊ गायकवाड साहेब यांनी केली आहे.गेल्या तीन चार दिवसापासून नदी,नाले शेतामध्ये प्रचंड पाणीच पाणी झाले होते यात पिंपळनेर सर्कलमध्ये मध्ये अग्रेसर असल्यामुळे या भागातील सर्वच पिक जमिनीमध्ये दाबून गेल्यामुळे शेतकऱ्यावर उपासमारीची वेळ या भागातील आली आहेत म्हणून या भागातील सर्वच शेतकऱ्यांना तसेच बीड जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना ज्या शेतकऱ्यांचे जमीन उध्वस्त पिके झालेले आहेत अशा सर्वच शेतकरी दादा ला शासनाकडून तात्काळ ेक्‍टरी 50 हजार रुपये देण्यात यावेत अशी मागणी कुक्कडगाव चे युवा नेतृत्व नेते आसाराम भाऊ गायकवाड साहेब यांनी शासनाकडे केली आहे या मागणीमुळे नक्कीच शेतकऱ्यांच्या पदरात काही ना काही तरी पडल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा ही या भागातील शेतकरी व्यक्त करत आहेत या भागातील पिके तूर मूग सोयाबीन कापूस या पिकाचे  अतोनात नुकसान झाले आहे.शासनाने ओला दुष्काळ जाहीर करून शेतकर्‍यांना हेक्टरी पन्नास हजार रुपये भरपाई द्यावी अशी मागणी आसाराम भाऊ गायकवाड युवा नेते कुकडगांव यांनी केली या मागणीमुळे आसाराम भाऊ गायकवाड साहेब युवा नेते कुकडगाव यांचे बीड जिल्ह्यामधील तमाम शेतकरी बांधवांना मधून सर्वत्र कौतुक होत आहे...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा