Subscribe Us

header ads

पीक विमा भरलेल्या शेतक-यांनी 72 तासात पीक विमा कंपनी कडे फोटोसह ऑनलाईन तक्रार करण्याचे आवाहन


बीड, दि. 15 :- बीड जिल्ह्यातील ज्या शेतक-यांचे 31 ऑगस्ट 2021 ते 8 सप्टेबर 2021 ला झालेल्या पावसामुळे नुकसान झाले असेल त्यांनी विमा भरलेला असेल अशा शेतक-यांनी 72 तासात पिक विमा कंपनीकडे नुकसानीच्या फोटोसह ऑनलाईन तक्रार करावी. ज्या विमाधारक शेतक-यांस ऑनलाईन तक्रार करण्यास अडचण येत असेल त्यांच्यासाठी ऑफलाईन तक्रार दाखल करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात विमा कक्ष उघडण्यात आला असून तालुका विमा प्रतिनिधी तसेच टोल फ्री क्रमाकावर नुकसानग्रस्त पीक विमा धारक शेतक-यांनी वेळीच तक्रार दाखल करावी, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बीड यांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे केले आहे.

कंपनीचे टोल फ्री क्रमांक, तालुका प्रतिनिधीचे मोबाईल क्रमांक व ईमेल आयडी  पुढीलप्रमाणे आहेत. कंपनीचा टोल 18004995004,ई मेल आयडी pikvima@aicofindia.com तालुका प्रतिनिधींचे मोबाईल क्रमांक  बीड- कदम शेखर बाबासाहेब मो. क्र. 8793999931, पाटोदा- संपदा आश्रुबा गोल्हार 9764552203, शिरुर कासार- पवन लडुं जोगदंड 9803097871, आष्टी- विनोद प्रभाकर लोंढे 9146840101, गेवराई- आनंद यशवंत कुहेर 8329135789, धारुर- उतरेश्वर गणेशराव नखाते 9309573764, वडवणी- लहू जर्नादन सावंत 9604070860, अंबाजोगाई- गणेश हनुमंत देशमुख 9421525042,केज- राहूल अर्जुन चौरे 8007330021, परळी वैजनाथ- भागवत अरुण डापकर 8830688898, माजलगाव- अशोक लक्ष्मन मुळे 9405095013 आणि जिल्हा  व्यवस्थापक बीड इनकर बाबासाहेब भीमराव 9850310053 या क्रमांकावर संपर्क करावा व आपल्या तक्रारी तक्रार निवारण अधिकारी यांच्याकडे 022- 61710903 या दूरध्वनी क्रमाकावर मांडाव्यात

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा