Subscribe Us

header ads

करुणा शर्मा म्हणाल्या नो कॉमेंट

बीड_करुणा शर्मा ५ सप्टेंबर रोजी परळीत येऊन पत्रकार परिषद घेणार होत्या. मात्र, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आला होता. करुणा शर्मा यांना बीडच्या कोठडीत ठेवण्यात आलं होते. शर्मा या तब्बल १६ दिवस जेल मध्ये राहावे लागले होते. मात्र, त्यांना आज २५ हजार रुपयाच्या जातमुचालक्यावर न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. त्यामुळे, करुणा शर्मा या बाहेर आल्यावर नेमकी काय प्रतिक्रिया देणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र करुणा शर्मा यांची तब्बल १६ दिवसानंतर बीडच्या कारागृहातून सुटका झाल्यावर त्या कारागृहाच्या बाहेर आल्या असता त्यांना माध्यमांच्या प्रत्नीनिधिनी बोलण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला आहे. त्या नो कॉमेंट” म्हणाल्या आणि पुढे निघून गेल्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा