Subscribe Us

header ads

ॲड शशिकांत सावंत यांचा वाढदिवसानिमित्त वाफ घ्यायचे मशिन वाटप

प्रतिनिधी नवनाथ गोरे मो 9823310880

शिदोड-:ॲड शशिकांत सावंत युथ फाउंडेशन च्या वतीने ॲड शशिकांत सावंत सर यांच्या वाढदिवसानिमित्त आज मोफत वाफ घ्यायचे मशीन चे वाटप शिदोड, लोळदगाव, कुमशी, स्नेहसावली बालघर रामनगर, आनंदवन पाली येथे करण्यात आले कार्यक्रमास उपस्थित ॲड शशिकांत सावंत युथ फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष ॲड शशिकांत सावंत साहेब तसेच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष परमेश्वर भैय्या टिके सोबत नामदेव टिके, खंडू टिके, बाळू शिंदे, वैजनाथ कदम, रंजीत कदम, रामदास  कदम, रमेश कदम, विशाल प्रभाळे, योगेश भैय्या झिंगरे, रोहन पोकळे, आकाश टिके आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार...!!! 🙏

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा