Subscribe Us

header ads

राडी येथे सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे कोविड लसीकरण

अंबाजोगाई प्रतिनिधी:- सध्या देशात कोविड विषाणू ने धुमाकूळ घातला आहे , यामुळे अनेकांना आपला जीव गमावला आहे  , यामुळे कोविड विषाणू पासून संरक्षण करण्यासाठी सिद्धिविनायक गणेश मंडळातर्फे दिनांक 16गुरुवार रोजी कोविड लसीकरण ठेवण्यात आले होते , यावेळी गावातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला , यावेळी 175 लाभार्थ्यांना लस देण्यात आली ,
पत्रकार दाजी: यावेळी राडी गावचे सरपंच दत्तात्रय गंगणे ,मनोज गंगणे, बालासाहेब गंगणे,रावण गंगणे , गणेश गंगणे (किसान कांग्रेस ता, अध्यक्ष ) तसेच गणेश मंडाळांचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ,हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागाचे डॉ , धनेश्वर मेनकुदळे ,व डॉ किरण लोंढे (समुदाय आरोग्य अधिकारी) लक्ष्मीकांत तपसे,जरांडे व दरोडे आरोग्य सेविका ,मोरे दत्तात्रय यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले ,या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश गंगणे यांनी केले ,‌यावेळी बर्दापूर आरोग्य सहाय्यक श्री लक्ष्मीकांत तपसे यांनी सिद्धिविनायक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून कोविड  लसीकरण करून एक आदर्श निर्माण केला असून अश्या प्रकारचे विविध आरोग्य जनजागृती चे कार्यक्रम आयोजित करण्यात यावेत अशी अपेक्षा व्यक्त केली. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा