Subscribe Us

header ads

रात्रीपासून दोन अपघातात दोन तरुण ठार


अंबाजोगाई : बुधवारी रात्रीनंतर दोन वेगवेगळ्या अपघातात दोघा तरुणांचा मृत्यू झाला. बुधवारी रात्री उशीरा वाघाळा (ता. अंबाजोगाई) येथील तरुणाला अज्ञात वाहनाने उडवले. या अपघातात त्या तरुणाचा मृत्यू झाला. तर, गुरुवारी सकाळी होळ (ता. केज) येथे रुग्णवाहिकेने दिलेल्या धडकेत धारूर तालुक्यातील तरुण ठार झाला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक