Subscribe Us

header ads

म्हाळसापुर येथे शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक बापु खांङे यांच्या मार्गदरशना खाली कोविड १९ लसीकरण

प्रतिनिधी नवनाथ गोरे
🔶🔷🔶🔷🔶🔷


वाकनाथपुर प्रतिनिधी_कोविड १९ ला रोखण्यासाठी 
आज दिनांक २२ /९ /२०२१ रोजी म्हाळसापुर येथे  शिवसेना जिल्हा प्रमुख कुंडलिक बापु खांङे यांच्या मार्गदरशनाखाली गावचे सरपंच लहु खांङे पाटील यांनी कोरोणा प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन ठेवण्यात आले होते. या लसीकरणाला गावातील सर्व युवा वृद्ध व महिला या सर्वांनी या शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. व तसेच या शिबिरासाठी सरकारी दवाखान्यातील जे कर्मचारी  वैद्यकीय अधिकारी, एच एल गोरे,   सी एच ओ शेख, चा या ठिकाणी सत्कार करण्यात आला व पिंपळनेर पोलीस स्टेशन चे P S I खरात साहेब  व आमच्या जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक घोडके सर व बोबडे सर यांचा पण या ठिकाणी सत्कार करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

ऋतुजा वेडेची राज्यस्तरीय अविष्कार स्पर्धेसाठी निवड, विभागीय स्तरातून द्वितीय क्रमांक