Subscribe Us

header ads

लक्षवेधी तमाशा करो आंदोलनाने प्रभाग क्रमांक 14 दणाणला.

बीड स्पीड न्यूज 

बीड (प्रतिनिधी)बीड शहरातील बशीर गंज ते गणेश नगर कॉर्नर व जुने एस पी ऑफिस ते जिल्हा रुग्णालय येथे करण्यात आलेल्या रस्त्या मधोमध  टाकण्यात आलेले पेवर ब्लॉक गट्टू यामुळे होणाऱ्या दररोज चा अपघात व वेळोवेळी केलेल्या तक्रारी परंतु यामुळेही प्रशासनास जाग येत नाही तसेच येथील लोकप्रतिनिधी ही गप्प आहे .उलट तेच सांगतात मीही दोन वेळा पडता-पडता वाचलो आणि नगर परिषदेला ही कोणती कामे महत्वाची आहे हे जर कळत नसेल तर ही खेदजनक बाब आहे.या सर्व  त्रासाला त्रस्त होऊन सामाजिक कार्यकर्ते इंजि. मोहम्मद मोईजोद्दीन यांचा नेतृत्वाखाली तमाशा करो आंदोलन उभारण्यात आले व रस्त्याचा मधोमध गाड्या पाडून व नगर परिषदेचा गलिच्छ कारभाराविरोधात घोषणा देऊन निषेध करण्यात आले.यावेळी मार्गदर्शक म्हणून
डाॅ.गणेश ढवळे लिंबागणेशकर सामाजिक कार्यकर्ते तथा कार्याध्यक्ष भ्रष्टाचार निर्मूलन समिति महाराष्ट्र राज्य
शेख युनुस च-हाटकर भ्रष्टाचार निर्मूलन समिती तालुकाध्यक्ष बीड     ,सामाजिक कार्यकर्ते इम्रान शाह ,मोहम्मद तारेख, शेख मुबिन,शेख शहानवाज ,हारेस ठाकूर, गंगाधरे साहाब,लईक सेठ आदींनी आंदोलनात सहभाग नोंदवला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा