Subscribe Us

header ads

निराधारांचे रखडलेले मानधन दिवाळीपूर्वी जमा करा अन्यथा प्रहारच्या वतीने तीव्र आंदोलन करणार ---- रघुनाथ तोंडे

बीड स्पीड न्यूज 

(किल्ले धारूर प्रतिनिधी)  संजय गांधी निराधार व श्रावण बाळ योजनेतील लाभार्थ्यांना गत पाच सहा महिन्यांपासून मानधन देण्यात आले नाल्यांमुळे त्यांच्यावर ऐन सणासुदीच्या काळात उपासमारीची वेळ आली असल्यामुळे प्रहार संघटनेचे बीड जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की बीड जिल्ह्यातील हजारो निराधाराचे व जेष्ठ नागरिकांचे रखडलेले मानधन दिवाळीपूर्वी त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात यावे अन्यथा बीड जिल्हा प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हात आंदोलन करण्यात येईल असे दिलेल्या पत्रकात म्हटले जिल्हा अध्यक्ष रघुनाथ तोंडे संतोष आघाव रमेश चव्हाण आशोक सोनवणे नंदकुमार झाडे बालाजी घोळवे विठ्ठल मुंडे विष्णू मुंडे महादेव कांगणे यांच्यासह बीड जिल्ह्यातील प्रहार सैनिकांनी केले आहे. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा