Subscribe Us

header ads

मन्सुरी पिंजारी नदाफ चे संस्थापक अध्यक्ष समीर खान लतीफ खान पठाण यांच्या आदेशान्वये परतुर तालूका अध्यक्षपदी शेख असलम पिंजारी, तर उपाध्यक्ष शेख मुहम्मद पिंजारी,

बीड स्पीड न्यूज 

(प्रतिनिधी/हाफीज हारून पठाण

बदनापूर_मन्सुरी पिंजारी नदाफ चे संस्थापक अध्यक्ष समीर खान लतीफ खान पठाण  यांच्या आदेशान्वये  परतुर तालूका अध्यक्षपदी  शेख असलम पिंजारी तर  उपाध्यक्ष शेख मुहम्मद पिंजारी, व सचिव शेख अजीम पिंजारी, सहसचिव शेख सादेख पिंजारी,व कोषाध्यक्ष  शेख खाजा पिंजारी सदस्य शेख अय्यूब पिंजारी,सदस्य शेख मुबारक पिंजारी, सदस्य शेख सुबहान पिंजारी ,सदस्य शेख अहेमद पिंजारी,सदस्य शेख रफीक पिंजारी,सदस्य शेख हुसेन पिंजारी,सदस्य शेख अ. गफार पिंजारी, सदस्य शेख अबुजर पिंजारी, सदस्य तौसीफ पिंजारी, सदस्य शेख सोहेल पिंजारी, यांची नियुक्ती करण्यात येत आहे. आपले उपरोक्त संदर्भीय पत्र व मन्सुरी पिंजारी नदाफ कार्यकारणीची तीव्र इच्छाशक्ती पाहता आपली परतुर तालूका अध्यक्ष या पदावर नियुक्ती करण्यात येेत आहे.सदर  नियुक्तीचा कार्यकाल संस्थाच्या ध्येय व धोरण नुसार संघटनातील कार्याच्या विश्लेषणावर अवलंबुन आहे. आपली नियुक्ती ही संघटनाच्या सर्व नियम व अटींशी बांधील आहे.  संस्थापक  अध्यक्ष समीर खान लतीफ खान पठाण ( बदनापूर ) यांचे विचार समाजातील सर्वसामान्य पासुन ते   उच्च पदास्थांपर्यत पोहचवाल व संघटनाचे कार्य जोमाने कराल अशी  अपेक्षा .आपण आपल्या कार्यक्षेत्रातील मन्सुरी पिंजारी नदाफ च्या सर्व पदाधिकारी - कार्यकर्ते बंधू भगिनीं व  संघटनाचा आदर व शिस्त अबाधित ठेवाल ही अपेक्षा ! 
आपल्या निवड़ी झाली बद्दल हार्दीक अभिनंदन व पुढील कार्यास शुभेच्छा यावेळी जिल्हा उपाध्यक्ष इमरान खान,जिल्हा सचिव शेख इमरान,जिल्हा सहसचिव शकील खान,सदस्य शेख महेमुद,शाहेद अहमद,शहर अध्यक्ष फेरोज,हाफिज हारून पठान,  उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा