Subscribe Us

header ads

अंबाजोगाई येथे नाना(भाऊ) पटोले साहेब व सौ.मा.ना.रजनीताई पाटील काँग्रेस कार्येकर्ता मेऴावा व जाहिर नागरी सत्कार

बीड स्पीड न्यूज 

बीड.दि.24.10.2021  रविवार रोजी अंबाजोगाई येथे नाना(भाऊ)पटोलेसाहेब व सौ.मा.ना.रजनीताई पाटील काँग्रेस कार्येकर्ता मेऴावा व जाहिर नागरी सत्कार  समारंभास आले आसता त्यांचा सत्कार करताना अँड.गणेश करांडे,बीड जिल्हाअध्यक्ष काँग्रेस सोशल मीडीया सेलचे चरणसिंह ठाकुर,काँग्रेस (आय)बीड तालुकाआध्यक्षा प्रवचनकार,व्याख्यानकार,प्रबोधनकार अँड.कु.प्रेरणादीदी सूर्यवंशी, काँग्रेससेवादल बीड शहराध्यक्ष जयप्रकाश आगाव,वचिष्ट बडे,भारत डोईफोडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा