Subscribe Us

header ads

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वर भीषण अपघात; सहा वाहने एकमेकांवर आदळली; तीन ठार, सहा जखमी

बीड स्पीड न्यूज 

मुंबई-पुणे एक्सप्रेस-वेवर खोपोलीजवळ बोर घाटात एक भीषण अपघात झाला आहे. आज म्हणजेच १८ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात तिघेजण ठार झाले तर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर कोंबडी वाहून नेणाऱ्या टेम्पोने पुढच्या टेम्पोला धडक दिली. त्यानंतर एक दोन नाही तर तब्बल सहा 

वाहने एकमेकांवर आदळली यामध्ये दोन टेम्पो, दोन कार, खाजगी बस आणि ट्रेलर एकमेकांवर आदळले.अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळित झालेली वाहतूक आता सुरळीत आहे. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा