Subscribe Us

header ads

आप आठवडी बाजार उघडण्यासाठी परवानगी द्या नाहीतर असहकार आंदोलन पुकारू--- अशोक येडे जिल्हाध्यक्ष आप

बीड स्पीड न्यूज 

बीड_बीड जिल्ह्यातील कोरोना स्थिती आटोक्यात असताना राजकीय पक्षाचे नेत्यांचे कार्यक्रम आंदोलन मेळावे मंदिर, मजीद, गुरुद्वारा, बार, डान्सबार, चित्रपट ग्रह,मोल, हे सर्व चालू असताना फक्त आणि फक्त शेतकरी व छोटा व्यापाऱ्यांना वेठीस धरण्यासाठी हे सरकार कोरोणाच्या नावावर नागरिकांची पिळवणूक आम आदमी पार्टी खपून घेणार नाही यासाठी प्रशासन आठवडी बाजारा बंदी कायम ठेवून शेतकरी लहान व्यापारी यांना  आर्थिक संकटात सापडलेल्या ग्रामीण भागातील लोकांच्या अडचणीत आणखीनच वाढ करत आहे जिल्हा प्रशासनाच्या धोरणाच्या निषेधार्थ आज रविवार रोजी नेकनूर बाजार स्थळावर प्रतीत प्रतिकारात्मक बाजार भरवण्यात आला व प्रशासनाचा निषेध नोंदवला या वेळी बाजारात तळावर गल्लीबोळात व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांना पुढच्या रविवारी बाजार तळावर बाजार भरण्याचे आव्हान करण्यात आले यावेळी सामाजिक संघटनांनी पुकारलेल्या आंदोलनामध्ये आम आदमी पार्टी मोठ्या संख्येने सहभागी आहे व या आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यात आला यावेळी आम आदमी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अशोक येडे, संघटन मंत्री मं प्रा. ज्ञानेश्वर राऊत, सचिव रामधन जमाले, रामभाऊ शेरकर, शहर प्रमुख सय्यद सादेक, भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे जिल्हा अध्यक्ष डॉ गणेश ढवळे जितेंद्र जी शिंदे शेख युनूस संदीप जाधव जितेंद्र शिंदे शेख आसीएम विलास राऊत संतोष शिंदे व समस्त व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

भिम स्वराज्य सेनेच्या मागणीला यश नोंदणीकृत कामगारांना घरकुल, प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन कामगार मंत्री डॉ सुरेश खाडे यांची घोषणा